| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ फेब्रुवारी २०२५
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील शंभर खुले भूखंड विकसित करण्याची स्पर्धा महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येत आहे. याबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावतीने करण्यात येणारे आवाहन त्यांच्याच शब्दात...
वरील लिंक वर क्लिक करून पहा..