yuva MAharashtra सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुलाबराव पाटील यांना स्मृतीदिनी अभिवादन !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुलाबराव पाटील यांना स्मृतीदिनी अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५

पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालय, काँग्रेस कमिटी, मार्केट कमिटीचेही गुलाबरावांना अभिवादन !

सहकार तपस्वी, माजी खासदार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्व. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार सत्यजित देशमुख व पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

आज सकाळी काँग्रेस कमिटी, सांगली मार्केट कमिटी व पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात मानसिंग उद्योग समूहाचे संस्थापक जे. के. बापू जाधव, माजी संचालक बाळासाहेब गुरव, मार्केट कमिटीचे संचालक जयवंत नलवडे, एम. डी. शिवाजीराव वाघ, ऋतुराज पाटील, ॲड. विरेंद्र पाटील, सरव्यवस्थापक सुधीर काटे, माजी नगरसेवक रज्जाकभाई नाईक, मन्सुर नाईक, कांचन तुपे, बिपिन कदम, अल्ताफ पेंढारी, रविंद्र वळवडे, सचिन कदम, अजय देशमुख, सनी धोत्रे, एन. एम. हुल्याळकर, शेरुभाई सौदागर, टी. डी पाटील, ए. डी. पाटील, बाबगोंडा पाटील, अशोकसिंग रजपूत, अजिजभाई मेस्त्री, आप्पासाहेब पाटील, सचिन कदम, सिद्धार्थ कुदळे, नितीन तावदारे, वसीम अमीन, अॅड. अमोल चिमाण्णा, प्रा. बाळासाहेब पाटील, प्रकाश पाटील, रघुनाथ नार्वेकर, आप्पासाहेब पाटील, विकास पाटील, शशिकांत शिंदे, महावीर पाटील, 


प्रशांत देशमुख, रामभाऊ पाटील, नाना घोरपडे, अजित पाटील, विजय पाटील, विजय प्रताप पाटील, समीर मुजावर, आयुब निशाणदार, राजेंद्र कांबळे, सुनील मोहिते, अरुण गवंडी, मौला वंटमुरे, प्रशांत अहिवळे, श्रीनाथ देवकर, बंडू मोरे, विश्वास माने, पैगंबर शेख, अमोल कदम, आनंदा लिगाडे, इरफान केडिया, रामचंद्र पाटील, भिकाजी पाटणकर, उत्तम सुर्यवंशी, अक्षय शेळके, सचिन पाटील, पी. वाय. सुर्यवंशी, भास्कर निकम, अशोक माने, श्रीकांत साठे, देवानंद शिखरे, अशोक रासकर, सुभाष तोडकर, अजित ढोले, विद्याधर पाटील आदि उपस्थित होते.