yuva MAharashtra डिजिटल मीडियातील हसमुख चेहरा अरुण मोडक काळाच्या पडद्याआड, आज रक्षाविसर्जन !

डिजिटल मीडियातील हसमुख चेहरा अरुण मोडक काळाच्या पडद्याआड, आज रक्षाविसर्जन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ डिसेंबर २०२
डिजिटल मीडिया पत्रकारितेत सदा हसमुख आणि सर्वांना सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण मोडक यांचे काल दुपारी दीडच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर सांगली येथील अमरधाम येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी नऊच्या दरम्यान रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.

पत्रकारितेतील नाविन्यपूर्ण बातम्या शोधण्यात मोडक यांचा हातखंडा होता. सहकारी पत्रकार यांना नेहमीच ते सहकार्य करीत असत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.