| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ नोव्हेंबर २०२४
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २०२४ एकूण ८ विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले होते. या मतदानाची आज दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांना संबंधित मतदान निर्णय अधिकारी
यांच्या निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे,
२८१-मिरज (अ.जा.)
विधानसभा मतदारसंघ - डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी),
२८२ -सांगली विधानसभा मतदारसंघ - सुधीर दादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी)
२८३ - इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ - जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)
२८४ - शिराळा विधानसभा मतदारसंघ - देशमुख सत्यजित शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)
285 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ - कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)
२८६ - खानापूर विधानसभा मतदारसंघ - बाबर सुहास अनिलभाऊ (शिवसेना)
२८७ - तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ - रोहित सुमन आर आर आबा पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)
२८८ - जत विधानसभा मतदारसंघ - गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी)
विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे...