yuva MAharashtra जिल्हा अर्ली इंटरनॅशनल सेंटर (D.E.I.C) मधील मानसतज्ञ श्री. इलाई शिकलगार यांचे अपघाती निधन !

जिल्हा अर्ली इंटरनॅशनल सेंटर (D.E.I.C) मधील मानसतज्ञ श्री. इलाई शिकलगार यांचे अपघाती निधन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२
सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील जिल्हा अर्ली इंटरनॅशनल सेंटर (D.E.I.C) मध्ये मानसतज्ञ म्हणून कार्यरत असलेले श्री. इलाई शिकलगार यांचे अपघाती निधन झाले. त्यांनी मुलांच्या तपासणी व थेरपीसाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले होते. श्री. इलाई शिकलगार काही कालावधीसाठी सांगली येथील परिस फाउंडेशनमध्येही कार्यरत होते आणि त्यांच्या कार्यामुळे अनेक मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले.

ते जिल्हा रुग्णालयाच्या मनोविकृती विभागात (Psychiatry Department) सुद्धा भेट देऊन रुग्णांची तपासणी करत असत. त्यांच्या जाण्यामुळे मानसोपचार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.