| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ सप्टेंबर २०२४
ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. हे फूल ज्याने उमलले पाहिले, त्याच्या जीवनात सुख-शांती नांदते. तसेच घरात हे झाड लावल्याने वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. हे फूल ज्याने उमलले पाहिले, त्याच्या जीवनात सुख-शांती नांदते. तसेच घरात हे झाड लावल्याने वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही.
ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. हे फूल ज्याने उमलले पाहिले, त्याच्या जीवनात सुख-शांती नांदते. तसेच घरात हे झाड लावल्याने वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. असे मानले जाते की जसे ब्रह्मकमळ फुलते तसे माणसाचे भाग्यही वाढते. या फुलाची लागवड केल्याने वाईट गोष्टी सुधारू लागतात. घरात सुख-समृद्धी राहते. ब्रह्मकमल देवी लक्ष्मीला प्रिय आहे. ती घरात ठेवल्याने किंवा पूजेदरम्यान माता लक्ष्मीला अर्पण केल्याने ती लवकर प्रसन्न होते. आणि म्हणूनच भाविक आपल्या घरामध्ये हे ब्रह्मकमळाचे रोप लावत असतात. याला ब्रह्मकमळाचे फूल उमलल्यानंतर, भाविकांना कोण आनंद होतो.
असाच आनंद पुणे येथील कोंढवा भागात राहणाऱ्या सौ.स्वाती अमेय कुलकर्णी यांच्या घरातील कुंडीत एकावेळी एकवीस ब्रम्हकमळ उमलल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. सौ कुलकर्णी यांच्या घरातील कोणते ब्रह्मकमळ उमलल्याने, त्यांच्या शेजारी भाविकांनीही या ब्रह्मकमळाचे दर्शन घेतले. सौ कुलकर्णी यांच्या घरात उमललेल्या ब्रह्मकमळाची चर्चा त्यांच्या नातेवाईकातही सुरू आहे.