yuva MAharashtra लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने अभिवादन !

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑगस्ट २०२४
आज लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, तसेच सां.मि. कु.महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे व सां. मि. कु. महानगरपालिकेचे उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार शहरजिल्ह्याचे महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, शहराध्यक्ष सागर घोडके, माजी नगरसेवक हरिदास पाटील, अभिजित हारगे, तानाजी गडदे, मजूर फेडरेशनचे मा.चेअरमन सर्जेराव देशमुख, पवित्रा केरीपाळे, उत्तम कांबळे, समीर कुपवाडे, आयुब बारगिर, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे यांच्या सह सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी
उपस्थित होते.