| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
१) जीवन गौरव पुरस्कार
जुन्या लोकांनी फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आयुष्य घालवले आहे अशा लोकांना हा पुरस्कार द्यायचा विचार असून आपण या पारितोषकासाठी नामांकन दाखल करताना आपन केलेल्या कामाचा बायो डाटा सोबत द्यावा
फक्त फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी, अनुभव, शिक्षण यास महत्व दिले जाईल
२) नवदुर्गा पुरस्कार
फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार देणार आहोत.
नामांकन दाखल करण्यासाठी आपला बायोडाटा पाठवावा
३) उत्कृष्ट चाइल्ड फोटोग्राफी पुरस्कार
जन्मा पासून ५ वर्षा पर्यंतच्या बाळाचे इन डोअर व आउट डोअर फोटो.
१२ इन x ८ इंच ३०० DPI या रिझोल्युशन मध्ये पाठविणे
फोटो हे फोटोग्राफर ने स्वतः काढलेले व उत्कृष्ठ असे स्पर्धात्मक असावेत
फोटो ला शोभेल असे एक कॅप्शन द्यावे
कमीत कमी १ फोटो व जास्तीत जास्त ३ फोटो
४) उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार
सिनेमॅटोग्राफरने स्वतः चित्रित केलेले २ - ५ मिनिटाचे हायलाईट / टीजर
फुल HD १९२० x १०८० रेजुलेशन MP4 फॉरमॅट मध्ये पाठवावे
DSLR किंवा व्हिडीओ केमेरा ने चित्रित केले असावे
क्रिएटिव्ह कॅमेरा अँगल, लायटिंग, एक्स्पोझर इत्यादी गोष्टी ला प्राधान्य
कमीत कमी १ व जास्तीत जास्त ३ व्हिडीओ
५) उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार
उत्कृष्टअसे सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय
तसेच एखादा समाज उपयोगी विषय घेऊन केलेले
बातमीदार छायाचित्र
१२ इन x ८ इंच ३०० DPI या रिझोल्युशन मध्ये पाठविणे
फोटो हे फोटोग्राफर ने स्वतः काढलेले व उत्कृष्ठ असे स्पर्धात्मक असावेत
फोटो ला शोभेल असे एक कॅप्शन द्यावे
कमीत कमी १ फोटो व जास्तीत जास्त ३ फोटो
६) कमर्शिअल फोटोग्राफी पुरस्कार
फूड, इंडस्ट्रीअल,टेबल टॉप, प्रोडक्ट, आर्किटेक्चर आणि इंटीरियर डिझाइनर, ज्वेलरी इत्यादी सारख्या व्यावसायिक जाहिरात साठी केलेले फोटोग्राफी पाठविणे.
योग्य क्रिएटिव्ह कॅमेरा अँगल, लायटिंग, एक्स्पोझर इत्यादी गोष्टी ला प्राधान्य
१२ इन x ८ इंच ३०० DPI या रिझोल्युशन मध्ये पाठविणे.
फोटो हे फोटोग्राफर ने स्वतः काढलेले व उत्कृष्ठ असे स्पर्धात्मक असावेत.
फोटो ला शोभेल असे एक कॅप्शन द्यावे
कमीत कमी १ फोटो व जास्तीत जास्त ३ फोटो
७) वेडिंग फोटोग्राफी पुरस्कार
लग्न समारंभात काढलेले ज्या मध्ये उत्कृष्ट असे समारंभात काढलेले वधू वराचे विवाह संबंधी विधी तसेच कॅंडिड असे छायाचित्र असावेत
१२ इन x ८ इंच ३०० DPI या रिझोल्युशन मध्ये पाठविणे.
फोटो हे फोटोग्राफर ने स्वतः काढलेले व उत्कृष्ठ असे स्पर्धात्मक असावेत.
फोटो ला शोभेल असे एक कॅप्शन द्यावे.
कमीत कमी १ फोटो व जास्तीत जास्त ३ फोटो
८) व्हिडिओ एडिटिंग पुरस्कार
व्हिडिओ एडिटरने स्वतः एडिट केलेले ३ - ५ मिनिटाचे हायलाईट / टीजर / डोक्यूमेंटरी / जाहिरात इत्यादी
फुल HD १९२० x १०८० रेजुलेशन MP4 फॉरमॅट मध्ये पाठवावे
एडिटिंग आकर्षक तसेच योग्य पद्धतीने विषया प्रमाणे मांडलेले असावे
सोबत विषय प्रमाणे त्याचे कलर ग्रेडिंग,ध्वनी संयोजन,टायटल व इफेक्ट्स योग्य व क्रिएटिव्ह असावे
कमीत कमी १ व जास्तीत जास्त २ व्हिडीओ
९) उत्कृष्ट रील पुरस्कार
३0 ते ५0 सेकंद मध्ये
वेडिंग, एडवर्टाइजमेंट, प्रॉडक्ट, इन्फॉर्मेटिव्ह
या विषयावरती Mp4 फॉर्मेट मध्ये पाठवावे
सोबत विषय प्रमाणे त्याचे कलर ग्रेडिंग, ध्वनी संयोजन, टायटल व इफेक्ट्स योग्य व क्रिएटिव्ह असावे
कमीत कमी १ व जास्तीत जास्त २ रिल्स असाव्यात
१०) निसर्ग चित्र फोटोग्राफी पुरस्कार
कोणतेही असे निसर्गाचे काढलेले छायाचित्र दरी,डोंगर, फुले,जंगल,समुद्र इत्यादी आकर्षक असे निसर्ग चित्रं असावे
योग्य प्रकाश,कंपोझिशन
फोटो हे फोटोग्राफर ने स्वतः काढलेले व उत्कृष्ठ असे स्पर्धात्मक असावेत
फोटो ला शोभेल असे एक टायटल द्यावे फोटोग्राफीमधे मॅन्युप्यूलेशन चालणार नाही
कमीत कमी १ व जास्तीत जास्त २ फोटो
११) वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पुरस्कार
कोणत्याही प्राण्याचे काढलेले छायाचित्र असावे.
कंपोझिशन फोटो हे फोटोग्राफर ने स्वतः काढलेले व उत्कृष्ठ असे स्पर्धात्मक असावेत
फोटो ला शोभेल असे एक टायटल द्यावे फोटोग्राफीमधे मॅन्युप्यूलेशन चालणार नाही कमीत कमी १ व जास्तीत जास्त २ फोटो
🧨 नियम व अटी
*या पुरस्कारासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातील सर्व फोटोग्राफर्स बंधू व भगिनी भाग घेऊ शकतात. या साठी कोणतेही फी नाही याची नोंद घ्यावी*
*रोख पारितोषिक, शिल्ड व प्रमाणपत्र या स्वरूपात पुरस्कार राहील*
*परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील*
*जो फोटो सिलेक्ट होईल त्याची ओरिजिनल फाईल असणे बंधनकारक आहे*
photovideoawards2023@gmail.com
या Email Id वरती दिनांक 31.08.24 दुपारी 4 वाजे पर्यंत नामांकन स्वीकारले जातील
त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही
दिनांक 15 सप्टेंबर रोजी स्पर्धेचे निकाल जाहीर होतील
दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता स्पर्धेचे पारितोषिक व पुरस्कार वितरण सभारंभ संपन्न होईल
आधिक माहितीसाठी संपर्क:-
*श्रीराम जाधव मो. नं.* 9922335509
*सुधीर कुदळे मो. नं.* 9890144949
*मनीष पोमल मो.नं.* 9850976845
*श्रीकांत बाहेती मो. नं.* 9822806161
*अमित शहा मो. नं.* 7058044777