Sangli Samachar

The Janshakti News

महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांचे नागरिकांना आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जुलै २०२४

महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी घाबरून न जाता फक्त काळजी घ्यावी पहा शुभम गुप्ता काय म्हणताहेत...


अफवांवर विश्वास ठेवू नका, काळजी घ्या... सावध रहा...
-----------------------------------