yuva MAharashtra भाजीविक्रेत्यास 50 हजाराची खंडणी मागणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल !

भाजीविक्रेत्यास 50 हजाराची खंडणी मागणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जुलै २०२४
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील शिवाजी मंडईमध्ये रवी कलाप्पा कुडचे (वय 30, दत्तनगर कर्नाळ रस्ता, सांगली) याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवार दिनांक एक रोजी सकाळी नऊच्या दरम्यान खुर्ची हा शिवाजी मंडळीतील दुकान गळ्यात भाजीविक्री करीत होता. त्यावेळी वरील संशय त्यांनी त्याच्याकडे दमकावर दोन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. भीतीमुळे पुढचे यांनी ती दिलीही. परंतु दुसऱ्या दिवशी रविचंडाळे व छोटू याने तलवार व चाकूचा धाक दाखवीत 50 हजार रुपये दे, अन्यथा तुला संपवून टाकू अशी धमकी दिली. त्यावेळेला पुढच्या याने वरील संशयिताविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


याची दखल घेत, पोलिसांनी संशयित रवी चंडाळे (रा. शिवाजी मंडई समोर, रामटेकडी, सांगली) आणि त्याचा मित्र छोटू यांच्यावर शहर पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.