Sangli Samachar

The Janshakti News

जागतिक दिन विशेष !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४

जागतिक पर्जन्यवन दिन

22 जून दिनविशेष - घटना :

  • > 1633 : गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले, सूर्य नव्हे.
  • 1757 : प्लासीची लढाई सुरू झाली.
  • 1897 : दामोदर हरी चाफेकर यांनी पुणे शहरात प्लेगच्या साथीच्या वेळी झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चार्ल्स रँड या नागरी अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली.
  • 1908 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा प्रवेश.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • 1976 : कॅनडाने फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली.
  • 1978 : खगोलशास्त्रज्ञ जेम्स क्रिस्टीने ऍरिझोनामधील वेधशाळेतून प्लूटोचा चंद्र शेरॉन शोधला.
  • 1984 : व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचे पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केले.
  • 1994 : महाराष्ट्र सरकारचे महिला धोरण जाहीर झाले. त्याद्वारे महिलांना सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण.
  • 2007 : अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.
  • 2016 : भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण 20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला.

22 जून दिनविशेष - जन्म :

  • 1805 : ‘जोसेफ मॅझिनी’ – इटालियन स्वातंत्र्यवीर यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1872)
  • 1887 : ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 फेब्रुवारी 1975)
  • 1896 : ‘बाबुराव पेंढारकर’ – नटश्रेष्ठ यांचा जन्म.
  • 1899 : ‘रिचर्ड गिर्ली ड्र्यू’ – मास्किंग टेप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1980)
  • 1908 : ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 1998)
  • 1927 : ‘एन्थोनी लो’ – भारतीय-इंग्लिश इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2015)
  • 1932 : ‘अमरीश पुरी’ – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार यांचा जन्म. (मृत्यू 12 जानेवारी 2005)
  • 1974 : ‘विजय चंद्रशेखर’ – तमिळ चित्रपट अभिनेते यांचा जन्म.

22 जून दिनविशेष - मृत्यू :

1955 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1923)
1993 : ‘विष्णूपंत जोग’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन.
1994 : ‘अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1908)
2014 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1949)