Sangli Samachar

The Janshakti News

आषाढी वारी वेळापत्रक २०२४ !


सांगली समाचार वृत्त |
आळंदी - दि. २९ जून २०२४
🚩२९/०६/२०२४
माऊली प्रस्थान आळंदी
🚩३०/०६/२०२४ आळंदी ते पुणे, २९ कि.मी
🚩०१/०७/२०२४ पुणे मुक्काम
🚩०२/०७/२०२ ४ पुणे ते सासवड, ३२ कि.मी
🚩०३/०७/२०२४ सासवड मुक्काम
🚩०४/०७/२०२४ सासवड ते जेजुरी,१६ कि.मी
🚩०५/०७/२०२४ जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी
🚩०६/०७/२०२४ वाल्हे ते लोणंद,२० कि.मी
🚩०७/०७/२०२४ लोणंद मुक्काम
🚩०८/०७/२०२४ लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी
🚩०९/०७/२०२४ तरडगाव ते फलटण २१ कि.मी .
🚩१०/०७/२०२४ फलटण ते बरड, १८ कि.मी
🚩११/०७/२०२४ बरड ते नातेपुते, २१कि.मी
🚩१२/०७/२०२४ नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी
🚩१३/०७/२०२४ माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी
🚩१४/०७/२०२४ वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी
🚩१५/०७/२०२४ भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी
🚩१६/०७/२०२४ वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी
🚩१७/०७/२०२४ : देवषयनी आषाढी एकादशी

बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम .....
पंढरीनाथ महाराज की जय ...,
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय... ,
जगद्गुरू तुकाराम महाराज की जय... ,
जय जय राम कृष्ण हरी |