सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जून २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष मा .संजयजी बजाज यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, हरिदास पाटील, उत्तम कांबळे, तानाजी गडदे, डॉ छाया जाधव, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, अर्जुन कांबळे, गब्रियल तिवडे, विजय माळी, शितल खाडे, स्वाती शिरूर, शारदा माळी, सुरेखा सातपुते, अरुणा कांबळे, आशा पवार, अभिजित रांजणे, सुमुख पाटील, आकाराम कोळेकर, घनश्याम थोरात, नंदकुमार घाडगे, जावेद जमादार, इमॅन्युअल मद्रासी, आदर्श कांबळे, संजय श्रुंगारे व प्रदिप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.