yuva MAharashtra मुंग्यांचं एसी घर तुम्ही पाहिलेत का ?

मुंग्यांचं एसी घर तुम्ही पाहिलेत का ?


| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. २६ मे २०२४
एखाद्या शेतात अथवा रस्त्याकडे ला भले मोठे वारूळ आपल्या नजरेस पडले की आपण म्हणतो हे मुंग्यांचं वारूळ आहे. क्वचित प्रसंगी यामध्ये साप अथवा नाग वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. . विशेषतः सांगली जिल्ह्यात शिराळा भागामध्ये असे अनेक वारूळ आपणास पहावयास मिळतात. हे वारूळ वास्तुशिल्पाचे अत्यंत उत्तम उदाहरण मानले जाते. याच बाबतचा हा व्हिडिओ.


व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लू लिंक वर क्लिक करा