yuva MAharashtra आ. सुधीर दादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमरधाममध्ये स्वच्छता मोहीम

आ. सुधीर दादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमरधाममध्ये स्वच्छता मोहीम



सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
सांगली शहर भाजपच्या वतीने सांगलीचे लोकप्रिय आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त, सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी मध्ये, स्वच्छ्तादुत सतीश दुधाळ यांच्या समवेत आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर,
शीतल कर्वे, प्रथमेश वैद्य, चेतन माडगूळकर, सिद्धार्थ विभुते, उदय बेलवलकर यांच्यासह गावभागातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.