सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
मुंबई - आजच्या बैठकीत विषय संपवणार अशी भीम गर्जना करून उपस्थित असलेले नाना पटोले, तिढा कायम ठेवून हात हलवत परतले...
डॉ. विश्वजीत कदम यांचा "लेटर बॉम्ब" ही निकामी ठरला...
काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते अजून किती बोटचेपी भूमिका घेणार ? असा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सवाल...
डॉ. विश्वजीत कदम यांनी आता जिल्ह्यात वेगळी भूमिका घेण्याची गरज...