सन्माननीय श्रावक, श्रावक
सस्नेह जयजिनेंद्र !...
समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार आणि 'जगा आणि जगू द्या' हे तत्त्वज्ञान आपल्या प. पू. तीर्थंकरांनी जगाला दिले. याच तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारत वर्षात प्रभावीपणे केला तो अनेकानेक प. पू. जैन मुनींनी...
णमोकार महामंत्रातील पंच परमेष्ठींपैकी तिसऱ्या आचार्य परमेष्ठींचे या पंचम काळामध्ये अतिशय महत्त्व आहे. अशा या निर्दोष मुनी परंपरेचे, पाईक परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांची नुकतीच सल्लेखनापूर्वक समाधी झाली. या भव्यात्म्यास भावपूर्ण विनयांजलीसह मार्च महिन्यातील *जैन विचार धारा* चा अंक समर्पित...
जैन विचार धाराचा हा अंक वाचण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करा...