सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
सांगली - सांगलीतील विश्रामबाग परिसरात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ निसर्गरम्य हवेशीर परिसरात श्रीकृपा कंट्रक्शन च्या वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्रीकृपा सिटी प्रकल्पाचा शुभारंभ तीन मार्च रोजी रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे ,सदर सिटी चे ब्रँड अँबेसिडर सिने अभिनेते शशांक केतकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शरद पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, अजित पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, जागतिक कीर्तीचे रांगोळीकार आदम आली मुजावर,, डॉक्टर रवींद्र आरळी, माजी नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, धनपाल खोत, प्राध्यापक सिकंदर जमादार, मार्केटिंग हेड दिनेश चव्हाण, आणि सदर प्रकल्पाचे सर्वेसर्वा तात्यासाहेब खोत, आदींसह इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.