सांगली समाचार - दि. २४|०२|२०२४
सांगली - मोहित्यांचे वडगाव (ता कडेगाव) येथील श्रीमती अनुसया बाबसो मोहिते (वय ७३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दैनिक नवयुगचे सल्लागार संपादक हणमंत मोहिते यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी रविवार, दि. २५|०२|२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता मोहिते वडगाव येथे होणार आहे.