या सेक्युलर प्रश्नाचे मुद्देसुद उत्तर
१) देव जरी असला तरी त्याला नियतीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो! (गुरु चरित्र अध्याय ३६, ३७, ३८)
२) कलियुग पृथ्वी वर येण्या अगोदर त्याने स्वतः च्या अटी ब्रह्म देवाकडून मान्य करवून घेतल्या त्यानुसार
अ) कलियुगात देव, दानव, भुतं, नाग, यक्ष, किन्नर, यक्षिणी आणि पिशाच्च यांना सदेह येवून काम करता येणार नाही व स्वहस्ते चमत्कार ही!
आ) त्या नुसार सर्व गणांना म्हणजे देवादिकांसह दानव भुतं नाग इत्यादींना काहीही कार्य किंवा घातपात करायचा असल्यास कालात्मा व काम यांच्या सहाय्याने मनुष्याच्या मन व शरीरावर ताबा मिळवून मनोकायिक बदल घडवून मनुष्यांच्याच हातून ते सगळे कार्य करणे भाग आहे!
३) पांडवांचा नातू परिक्षित राजा नंतर कलियुग सुरू होवून सुमारे ५००० वर्षे झाली आहेत फक्त ! श्री कृष्ण अवतार समाप्ती नंतर त्यांनी पुढचा अवतार श्री विठ्ठल स्वरुपात घेऊन आपले कार्य करण्यासाठी नव नारायणांचे अवतार नवनाथ व त्यांचे ८४ सिद्ध शिष्य यांची उपाययोजना केली आहे
(संदर्भ श्रीमद्भागवत, नवनाथ कथासार, गुरु चरित्र, विठ्ठल महात्म्य)
४) स्वतः कली ने विठ्ठल रुक्मिणी यांना समोरासमोर पाहिल्यावर त्याची लंपट वासना रुक्मिणी वर स्थिर झाली व रुक्मिणीला त्याने विठ्ठला समोर प्रपोज केलं!
विठ्ठलाने ही तुझी आजी आहे हे सांगुन ही त्याची भ्रष्ट मती सुधारली नाही!
त्यानंतर त्याने रुक्मिणी चे अपहरण करण्याचे प्रयत्न सुरू केले परंतु चिरंजीव हनुमान, नवनाथ व सिद्ध गण यांच्या पुढं त्याचा टिकाव लागला नाही!
५) मार खावून पळून गेलेल्या कलिने शुक्राचार्यांना गाठलं, त्यांच्या सहाय्याने मरुप्रदेशात (सौदी अरेबिया) लपून बसलेल्या शुर्पणखेला शोधून नवीन यवन व म्लेंच्छ संप्रदाय स्थापन करून त्यांना जन्मतः च वैदिक सनातन श्री धर्म व हिंदू संस्कृती विषयी विष पेरले जाईल याची दक्षता घेतली!
कारण माता रुक्मिणी साठी विठ्ठल व कली हा संघर्ष कलियुग अंतापर्यंत म्हणजे चार लाख बत्तीस हजार वर्षे चालू रहाणार आहे! त्यातली फक्त पाच हजार वर्षे संपली आहेत!
कली वेगवेगळ्या मार्गाने भारत, वैदिक सनातन श्री धर्म व हिंदू संस्कृती यांना नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न करत रहाणार आहे!
कारण "धर्माचा उच्छेद व अधर्माचे राज्य" हे कलीचे ब्रिद वाक्य आहे !
(संदर्भ - भविष्योत्तर पुराण, कल्की पुराण, गरुड पुराण)
६) सुमारे २५०० वर्षे भारतात नाथ पंथ अतिशय प्रबळ व शक्तिशाली होता तोवर कली शुक्राचार्य शुर्पणखा यांनी पाठवलेल्या यवन व म्लेंच्छ आक्रमणाला भारतीय राजे त्यांच्या मागे असलेल्या नवनाथ व ८४ सिद्धांच्या सहकार्य व आशीर्वादामुळे नेहमी पराजीत करत गेले व भारतीय संस्कृती कलियुग सुरू असताना ही सुमारे २५०० वर्षे प्रबळच राहीली
(संदर्भ - भविष्योत्तर पुराण, कल्की पुराण, गरुड पुराण)
७) त्या नंतर सुमारे १३ व्या शतकात श्री कृष्ण यांचे काका भक्तराज उद्धव यांचा पुनर्जन्म होवून जन्मलेल्या संतश्रेष्ठ कबीर या रामभक्ताला एकदा खुप काळ उपवास घडून पाणी देखील मिळाले नव्हते त्या मरणप्राय अवस्थेत त्यांना चौदा वर्षांच्या एका म्लेंच्छ चांभार मुलाने पाणी दिले व जेवणही! भक्तराज कबीर यांनी त्या मुलाला व त्याच्या आईला स्वतः विषयी सर्व हकीकत सांगितली व पाणी व जेवणाच्या बदल्यात काहीतरी वर मागायला सांगितले! (परंतु तो मुलगा कली स्वतः होता व आई शुर्पणखा होती) त्या मुलाने व आईने कबीराकडे वर मागितला की पुढच्या सात पिढ्या त्यांचे संपूर्ण भारतात निष्कंटक राज्य असावे! त्यांना देवादिकांसह कुणी ही हरवू शकणार नाही असा वर मागितला!
हा वर ऐकून कबीरांना स्वतः दशरथासारखे स्वतःच्याच वचनात कैद झाल्याची जाणीव झाली पण तोवर उशीर झाला होता!
(संदर्भ - भक्ती विजय, भविष्य पुराण, कल्की पुराण)
८) कबीराने नाईलाजाने त्या मुलाला वर दिला की तुझ्या संप्रदायाच्या सात पिढ्या व ३०० पेक्षा जास्त वंशज बादशहा व राज्यकर्ते बनुन भारतावर राज्य करतील!
पण जाताजाता कबीराने त्याच्या (कलीच्या) कमरेत लाथ घातली व शाप दिला की देव दानव भुतं नाग यक्ष किन्नर यक्षिणी व गंधर्व जरी काही करू शकत नसले तरी नवनाथ व त्यांचे सिद्ध तसेच देवतांचे मनुष्य रुपातील अंशावतार संपूर्ण यवन व म्लेंच्छ सत्तेशी लढा देतील!
आणि शेवटी यवन व म्लेंच्छ आपसात लढून मरतील व कली-शुक्राचार्य- शुर्पणखा यांचा दारुण पराभव होईल
(संदर्भ - भक्ती विजय, भविष्य पुराण, कल्की पुराण)
९) कबीर हे सच्चे रामभक्त होते त्यामुळे त्यांच्या वराचा पहिला फटाका श्री रामांनाच बसला व भक्तासाठी श्री रामांनीही तो स्विकारला व स्वतः चे अयोध्येतील मंदिर उद्ध्वस्त होण्याअगोदरच मंहतांना सुचित करून मध्य रात्री मंदिरातील मूर्ती शरयू नदी मध्ये लपवल्या!
त्यानंतर सर्व भारतभर कलीने त्याच्या पंथांमार्फत हौदौस घातला! मंदिरे पाडली, ब्राह्मण पुजारी व नवनाथ पंथीय साधूंची बेसुमार हत्या केली! खासकरून ब्राह्मण यांविषयी आकस निर्माण करण्यासाठी समाजात जन्मतः सनातन श्री धर्म, हिंदू संस्कृती, गायी, मंदिरे व ब्राह्मण यांच्या विषयी आकस निर्माण होईल असे तथाकथित धर्म, संप्रदाय व वर्ग विशेषच तयार केले व कामाला लावले जे आजही अस्तित्वात आहेत.
(संदर्भ - भविष्य पुराण, कल्की पुराण, भविष्योत्तर पुराण)
१०) कबीराने दिलेल्या वरानुसार यवन व म्लेंच्छांच्या सात पिढ्या व तीनशे पेक्षा जास्त वंशज बादशहा व राज्यकर्त्यांनी तेराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत सातशे वर्षे भारतावर राज्य केले!
कबीरांचा वर पुर्ण झाल्याने श्रीरामांना व सर्व देवादिकांना आयोध्येत येण्याचा मार्ग प्रशस्त झाला! व त्या नुसार ते पुन्हा वैभवशाली ऐश्वर्या सहीत आपल्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत!
म्हणूनच त्यांना तेराव्या शतकापासूनच "रामलल्ला विराजमान" अशी उपाधी दिली गेली आहे!
(संदर्भ - भविष्य पुराण, कल्की पुराण, भविष्योत्तर पुराण)
११) आता कुठं भारताचे खरे वैभवशाली ऐश्वर्याचे दिवस सुरू झाले आहेत!